सुचना दिनांक - 01/08/2014.
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, सन 2012-13 या आर्थिक वर्षातील R-3 डि.सी.पी.एस. स्लीप कोषागारात आलेल्या आहे तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त कर्मचा-यांच्या R-3 डि.सी.पी.एस. स्लीप कोशागाराच्या डि.सी.पी.एस. शाखेतून दिनांक ०८/०८/२०१४ पर्यंत प्राप्त करून घ्याव्यात याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी कृपया नोंद घ्यावी .
वरिष्ठ कोषागार अधिकारी पुणे .
वरिष्ठ कोषागार अधिकारी पुणे .
No comments:
Post a Comment