राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पंधरवडा
दि ०१ फेब्रु ते १५ फेब्रु २०१७
दि ०६/०२/२०१७
तसेच त्याबाबतची PPT PUNE TREASURY ह्या link वर मिळेल.
दि ०१ फेब्रु ते १५ फेब्रु २०१७
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि , पुणे कोषागारात दि ०१/०२/२०१७ ते १५/०२/२०१७ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पंधरवडा साजरा करीत आहे. त्याअन्वये आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी दि ०८/०२/२०१७ रोजी ज़िल्हा परिषद पुणे येथे सकाळी ११ वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपस्थित राहावयाचे आहे.
Website https://npscra.nsdl.co.in/nps.php.
https://npscra.nsdl.co.in/state-forms.php
तात्पुरते निवृत्तीवेतन प्रदानाबाबत सूचना
दि 21/01/2017
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
विमा छत्र योजना सूचना
दि 06/01/2017
विमा छत्र योजना सूचना
दि 19/12/2016
विमा छत्र योजना मार्गदर्शक सूची
दि २७/१०/२०१६
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
प्रशिक्षण कार्यक्रम
दि 9/8/2016 ते 12/08/2016
दिनांक 08/08/2016
DCPS´ÖÆüŸ¾ÖÖ“Öß ÃÖã“Ö®ÖÖ
פü®ÖÖÓÛú 22/06/2016.
ÃÖ¾ÖÔ †ÖÆü¸üÞÖ ¾Ö ÃÖÓ×¾ÖŸÖ¸üÞÖ †×¬ÖÛúÖ¸üß µÖÖÓ®ÖÖ Ûúôû×¾ÖÞµÖÖŸÖ
µÖêŸÖê Ûúß, µÖÖ¤üßŸÖ ¤ü¿ÖÔ×¾Ö»Ö껵ÖÖ •µÖÖ †ÖÆü¸üÞÖ ¾Ö ÃÖÓ×¾ÖŸÖ¸üÞÖ
†×¬ÖÛúÖ-µÖÖÓ®Öß †¤üµÖÖ¯ÖµÖÕŸÖ DCPS/NPS ´Ö¬Öᯙ ®Ö´Öã®ÖÖ S 1 / CSRF ÃÖÖ¤ü¸ü Ûêú»Öê
®ÖÖÆüßŸÖ †£Ö¾ÖÖ ŸµÖÖ´Ö¬µÖê ¡Öã™üß †Öœüôæû®Ö †Ö»Ö껵ÖÖ †ÖÆêüŸÖ. ŸµÖÖ †ÖÆü¸üÞÖ ¾Ö ÃÖÓ×¾ÖŸÖ¸üÞÖ
†×¬ÖÛúÖ¸üß µÖÖÓ“µÖÖ ÛúÖµÖÖÔ»ÖµÖÖ“Öß ¾ÖêŸÖ®Ö
¤êüµÖÛê ®Ö´Öã®ÖÖ S 1 / CSRF ÃÖÖ¤ü¸
Ûêú»µÖÖ׿־ÖÖµÖ ÛúÖêÂÖÖÝÖÖ¸üÖŸÖ ×þÖÛúÖ¸üÞµÖÖŸÖ µÖêÞÖÖ¸ü ®ÖÖÆüߟÖ.ŸÖÃÖê“Ö •µÖÖ
Ûú´ÖÔ“ÖÖ¸üß µÖÖÓ“Öê ®Ö´Öã®ÖÖ S 1 / CSRF ¯ÖÏ»ÖÓ×²ÖŸÖ †ÖÆêü ŸµÖÖ“Öß µÖÖ¤üß
¯ÖÏŸµÖêÛú ÛúÖµÖÖÔ»ÖµÖÖÃÖ ‡Ô ´Öê»Ö ¾¤üÖ¸êü ¯ÖÖšü×¾ÖÞµÖÖŸÖ †Ö»Öê»Öß †ÖÆêü. •µÖÖ
ÛúÖµÖÖÔ»ÖµÖÖÃÖ ÃÖ¤ü¸ü“Öß µÖÖ¤üß ¯ÖÏÖ¯ŸÖ —ÖÖ»Öê»Öß ®ÖÃÖê»Ö ŸµÖÖÓ®Öß ŸÖß ÛúÖêÂÖÖÝÖÖ¸üÖŸÖß»Ö
ÃÖÓÝÖÞÖÛú ¿ÖÖÜÖêŸÖæ®Ö ¯ÖÏÖ¯ŸÖ Ûú¹ý®Ö ‘ÖêÞµÖÖŸÖ µÖÖ¾Öß.
®Ö´Öã®ÖÖ S 1 / CSRF form ÛúÖêÂÖÖÝÖÖ¸üÖŸÖ DCPS ¿ÖÖÜÖêŸÖ ¤üÖê®Ö ¯ÖÏŸÖߟÖ
פü 30/06/2016 ¯ÖµÖÕŸÖ ¯ÖÖšü×¾ÖÞµÖÖŸÖ µÖÖ¾ÖÖ. ŸÖÃÖê“Ö form S 1 / CSRF ÃÖÖ¤ü¸ü
Ûêú»µÖÖ²ÖÖ²ÖŸÖ ÁÖß ÃÖã¬Ö߸ü “ÖÖê¯Ö›êü µÖÖÓ“Öê clearance þÖÖõÖ¸üß ‘ÖêÞµÖÖŸÖ µÖÖ¾Öß ¾Ö ŸµÖÖ®ÖÓŸÖ¸ü“Ö †Ö¯Ö»Öß
¾ÖêŸÖ®Ö ¤êüµÖÛêú ÛúÖêÂÖÖÝÖÖ¸üÖŸÖ ÃÖÖ¤ü¸ü Ûú¸üÖ¾ÖߟÖ.Ûéú¯ÖµÖÖ ÃÖÆüÛúÖµÖÔ
Ûú¸üÖ¾Öê Æüß ×¾Ö®ÖÓŸÖß.
वरिष्ठ कोषागार अधिकारी पुणे .
सर्व कार्यालयप्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी,
महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच दिनांक ३०-१२-२०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन`निर्णयानुसार सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांची ओळख तपासणी दिनांक १ जानेवारी २०१६ पासून बंद केली आहे. त्याऐवजी सर्व कार्यालाय प्रमुखांनी सदर सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचेबाबाताचे सदर शासन निर्णया सोबतचे प्रपत्र अ, ब, आणि नमुना - ४२ अ हे प्रदान कोषागार कार्यालयास online तसेच रजिस्टर टपालाने विहित मुदतीत पाठविणे आवश्यक आहे. सदर प्रशिक्षनाचे वेळी online पेन्शन केस महालेखापाल कार्यालयास पाठविणे या बाबत देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे (NPS ) अंमलबजावणी करणेबाबत देखील प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येण्यार आहे . त्यासाठी कोषागार पुणे कार्यालयाच्या वतीने पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी यांचेसाठी शनिवार दिनांक ०६-०२-२०१६ रोजी दु. ३-०० वाजता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी उपस्थित राहावे हि विनंती .
- प्रशिक्षण स्थळ -
महात्मा गांधी सभागृह ,
बी. जे . वैद्यकीय महाविद्यालय ,
पुणे स्टेशन जवळ
दि- ०६/०२/२०१६ , दुपारी ३ वाजता
परिपत्रक
दिनांक :- 04/1/2016
सर्व आहरण व संवितरण अधिकारी ,
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते कि , राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना नमुना S १ बाबत परिपत्रक जोडले आहे त्या नुसार कार्यवाही करावी.
परिपत्रक
दिनांक :- २८/१०/२०१५
सर्व आहरण व संवितरण अधिकारी ,
उपरोक्त विषयानुसार आपणास कळविण्यात येते कि , सोबत संदेशवाहकास ओळखपत्र निर्गमित करण्याबाबतचे परिपत्रक जोडले आहे त्या नुसार कार्यवाही करावी.
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
दिनांक २०/०७/२०१५
सर्व
आहरण व संवितरण अधिकारी ,
उपरोक्त विषयानुसार
आपणास कळविण्यात येते कि , राष्ट्रीय
निवृत्तीवेतन योजना नमुना S १ FORM प्रिंट
काढण्याबाबतचा TAB DDO LOGIN ला कार्यान्वित करण्यात
आलेला आहे त्यानुसार आपल्या कार्यालयातील कर्मचारी यांचे नमुना S १ प्रिंट काढून
त्यासोबत annexure S 5 जोडून कोषागारात dcps शाखेत जमा करावे . तसेच
आपल्या कार्यालयातील कर्मचारी यांना PRAN क्रमांक प्राप्त झालेले
नसतील तर त्यांचे यादी कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरीने पुणे कोषागारात DCPS शाखेत तत्काळ देण्यात यावी. ज्या कर्मचारी
यांना PRAN क्रमांक प्राप्त झालेले
नाही त्यांची वर्गणी हि त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही याची नोंद घेण्यात
यावी.
¾Ö׸üšü ÛúÖêÂÖÖÝÖÖ¸ü †×¬ÖÛúÖ¸üß
¯ÖãÞÖê
तात्पुरते निवृत्तीवेतन व तात्पुरते सेवा उपदान देयकाबाबत
दिनांक - 12/06/2015
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
दिनांक - 18/05/2015
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
दिनांक - 23/03/2015
- सुचना - दिनांक - 16/02/2015.
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की, सन
2013-14 या आर्थिक वर्षातील R-3 डि.सी.पी.एस. स्लीप कोषागारात
आलेल्या आहे तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी आपल्या
अधिनस्त कर्मचा-यांच्या R-3 डि.सी.पी.एस. स्लीप कोशागाराच्या
डि.सी.पी.एस. शाखेतून दिनांक 21/02/2015 पर्यंत प्राप्त करून
घ्याव्यात याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी कृपया
नोंद घ्यावी .
घ्याव्यात याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी कृपया
नोंद घ्यावी .
वरिष्ठ कोषागार अधिकारी पुणे .
- सुचना -
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना प्रशिक्षण कार्यक्रम
दिनांक - 05/02/2015
* प्रशिक्षण स्थळ *
अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे
बुधवार ,दिनांक ११ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी ११ वाजता .
- सुचना -
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनाबाबत महत्वाची सूचना
दिनांक - 13/01/2015
- सुचना -
नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनाबाबत महत्वाची सूचना
दिनांक - १५/०९/२०१४
No comments:
Post a Comment