BIN INFORMATION - F.Y. 2023-24
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि , आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक असणारी Book Identification Number ची माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
BIN INFORMATION
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि , आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक असणारी Book Identification Number ची माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
आर्थिक वर्ष
2018-2019
|
आर्थिक वर्ष
2019-2020
|
आर्थिक वर्ष
2020-2021
|
आर्थिक वर्ष
2021-2022
|
आर्थिक वर्ष
2022-2023
|
जानेवारी , फेब्रुवारी , मार्च
|
जानेवारी , फेब्रुवारी , मार्च
|
जानेवारी , फेब्रुवारी , मार्च
|
जानेवारी , फेब्रुवारी , मार्च
|
जानेवारी , फेब्रुवारी , मार्च
|
दि.१० मार्च २०१४
महत्वाची सूचना
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि , ज्या आहरण व संवितरण अधिकारी यांना आयकर विभागाकडून आयकर विवरणपत्र सादर न केल्यामुळे किंवा उशिरा सादर केल्यामुळे नोटीस प्राप्त झाल्या आहेत त्यांना त्यांचे विवरणपत्र सादर करण्यासाठी दि.०४ मार्च २०१४ रोजीच्या परिपत्रकान्वये दि.३१/०३/२०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि त्यांनी त्यांचे सुधारित विवरणपत्र वाढीव विहित मुदतीत आयकर विभागास सादर करावे तसेच ज्या आहरण व संवितरण अधिकारी यांनी अद्याप त्यांचे TAN क्रमांक कोषागारात सादर केले नसतील त्यांनी दि.२५/०३/२०१४ पर्यंत TAN क्रमांक साक्षांकित प्रतीसह संगणक शाखेमध्ये आणून द्यावेत. विहित मुदतीत TAN क्रमांक प्राप्त न झाल्यास त्याबाबतची सर्व जबाबदारी हि संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
Book Identification Number April 2013 to March 2018
माहे ऑक्टोबर २०१३ , नोव्हेंबर २०१३ , जानेवारी २०१४, फेब्रुवारी २०१६ , मार्च २०१६ व ऑगस्ट २०१७ या महिन्यांचे Book Identification Number पाहण्यासाठी https://onlineservices.tin. egov-nsdl.com/TIN/JSP/etbaf/ ViewBIN.jsp या लिंक चा वापर करावा. या लिंक द्वारे आपणास पूर्वीचे तसेच नवीन देखील सर्व Book Identification Number पाहत येतील याची नोंद घ्यावी.त्यासाठी आवश्यक आसनारा आपला TAN क्रमांक व कालावधी नमूद करावा तसेच AIN No या रकान्यामध्ये पुणे कोषागारासाठीचा 1051186 हा AIN क्रमांक नमूद करावा.
आर्थिक वर्ष
2013-2014
|
आर्थिक वर्ष
2014-2015
|
आर्थिक वर्ष
2015-2016
|
आर्थिक वर्ष
2016-2017
|
आर्थिक वर्ष
2017-2018
|
कोषागार अधिकारी पुणे
BIN INFORMATION : JAN-2013 to MARCH-2013
सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि , आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक असणारी Book Identification Number ची माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
Click on below Link.
JAN-2013 to MARCH-2013
कोषागार अधिकारी पुणे
PUBLISH ON 17/04/2013
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Tax Information Network
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सुचना:
ज्या कार्यालयाने TAN NO व इतर अनुषंगिक माहिती चुकीची दिलेली आहे त्याबाबतीत ERROR REPORT येत असल्याने त्या कार्यालयाची या बाबतची माहिती भरता आली नाही , त्यामुळे सदर विलंबास संबंधित कार्यालय जबाबदार असेल याची नोंद घ्यावी.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
TAX INFORMATION NETWORK (TIN)
Special drive for Registration of TAN & Filling e-TDS Return to Govt. & Non Govt. Deductor
1. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि , TDS Return भरण्यासाठी आवश्यक असणारी Book Identification Number ची माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
आर्थिक वर्ष
2010-2011
|
आर्थिक वर्ष
2011-2012
|
आर्थिक वर्ष
2012-2013
|
2. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि , आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक असणारी Book Identification Number ची माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
JULLY-2012 AUGUST-2012 SEPTEMBER-2012
आयकर विवरणपत्रे आयकर विभागास सादर करण्यासंदर्भातील महत्वाची शासन परिपत्रके.
1) परिपत्रक दि. 06/09/2012
2) परिपत्रक दि. 03/02/2012
3. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते कि , आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक असणारी Book Identification Number ची माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
OCT - 2012 to DEC - 2012
कोषागार अधिकारी पुणे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रति
आहरण व संवितरण अधिकारी (सर्व)
जिल्हा - पुणे
विषय - 24Q/26Q व 24G करिता आवश्यक असणारी कार्यालयीन TAN बाबतची
माहिती कोषागारास सादर न केलेबाबत.
वरील विषयान्वये कळविण्यात येते कि , 24Q/26Q व 24G करिता अत्यंत आवश्यक असणारी कार्यालयीन TAN बाबतची माहिती अद्याप खालील कार्यालयांनी सादर केलेली नाही / जी सादर केलेली आहे ती चुकीची आहे.
कोषागार कार्यालयाकडून आयकर विभागास आर्थिक वर्ष 2010-2011 , 2011-2012 या संपूर्ण कालावधीचे तसेच आर्थिक वर्ष 2012-2013 मधील एप्रिल ते जून या तिमाहीचे 24G विवरणपत्र सादर करण्यात आले आहे .उपरोक्त यादीमधील आहरण व संवितरण अधिकारी यांची TAN बाबतची माहिती विहित कालावधीत कोषागारास न मिळाल्याने त्यांचे Book Identification Number आयकर विभागाकडून प्राप्त झालेले नाहीत. त्याअनुषंगाने सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना
पुनश्च विनंती करण्यात येते कि त्यांनी आपल्या कार्यालयाची TAN बाबतची माहिती त्वरित
कोषागार अथवा संबंधित उपकोषागार कार्यालयाकडे जमा करावी .
TAN बाबतची माहिती विहित वेळेत प्राप्त न झाल्याने / चुकीची असल्याने BIN क्रमांक प्राप्त झालेले नाहीत. याबाबतच्या विलंबामुळे आयकर विभागाकडून दंडात्मक कारवाई झाल्यास त्यास आहरण व संवितरण अधिकारी स्वतः जबाबदार असतील याची कृपया नोंद घ्यावी.
कोषागार अधिकारी पुणे
No comments:
Post a Comment